दापोली मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरीत होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून […]

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले […]

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण किंगमेकर

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांचा २० सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. किंगमेकरच्या भूमिकेत असणाऱ्या रवीदादांनी गेल्या दहा […]

दापोलीमध्ये मनसेला झटका, माजी पदाधिकारी भाजपामध्ये करणार प्रवेश

दापोली : तालुक्यामध्ये भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकापेक्षा एक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री […]

सार्वजनिक विभागाच्या कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार

मुंबई : विधीमंडळामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता, लोकप्रतिनिधींकडून आलेल्या कामांची यादी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या निविदा प्रक्रियांची सद्यस्थिती या विषयांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी […]

माजी खासदार नीलेश राणे यांची राजकारणातून अकाली निवृत्ती

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट करत निलेश राणे यांनी आपला निर्णय जाहीर […]

भाजपाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीत 6 डिसेंबर 2021 रोजी दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. हे दोन्ही अर्ज भाजपच्या उमेदवारांनी भरले आहेत. वार्ड क्रमांक 17 मधून […]

वाहतूक पोलिसांनी साळवी स्टॉप येथे वाहतूक नियंत्रण करावे

रत्नागिरी – शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या साळवी स्टॉप, नाचणे परिसरामध्ये आता भरपूर वर्दळ असते. महामार्ग आणि शहरातील विविध मार्गांचा तो चौक असून या परिसरात सध्या वाहनांची […]

कोकणचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी नारायण राणे काढणार जनआशिर्वाद यात्रा

रत्नागिरी : मोदी सरकाराने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशिर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद […]

महागाई वाढवून गरिबांना लुटणा-या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करूः नसीम खान

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किंमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणा-या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहेत. गरिबांना लूटणा-या मोदी सरकार विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करेल, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी केली.