अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द -किरीट सोमय्या यांची माहिती
दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द करण्यात आला आहे. […]
