Amey tirodkar

आज डोळ्यात पाणी आहे – अमेय तिरोडकर

गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री राजीव सातवना राजकोट…