दापोलीत इको गाडीतून अवैध मद्यवाहतूक; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
दापोली : पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात विनापरवाना मद्यवाहतूक करणाऱ्या मारुती इको गाडीवर कारवाई केली. वाहतूक कोंडी सोडवत असताना पोलिसांना संशयास्पद वाटलेली इको गाडी (MH […]
