रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमच भाजपाचे संदीप सुर्वे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाली. ही निवड ऐतिहासिक ठरली […]

आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, बँकांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील […]

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करु शकतो

कृषी प्रदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत – पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी – ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन […]

सिंधुरत्न योजने अंतर्गत रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांसाठी कुलिंग व्हॅनचे लोकार्पण

रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नागिरीतील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी […]

दापोली नवभारत छात्रालयातर्फे भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप

दापोली : कुणबी सेवा संघ, दापोली संचालित नवभारत छात्रालय आपल्या ९९ वर्षांच्या अखंडित परंपरेला पुढे नेत भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप करत आहे. या उपक्रमाचा […]

खेडमध्ये सिंधुरत्न योजना कार्यशाळा आणि खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा संपन्न

खेड : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली खेड येथील श्रीमान द. ग. तटकरी सभागृहात सिंधुरत्न योजना तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच खरीप हंगाम २०२५ पूर्वतयारी […]

दापोलीत उच्च दर्जाच्या कॉफीची लागवड

वीस गुंठे जमीनीवर आंतरपिक म्हणून ‘रोबस्टा’ जातीच्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. त्याच्या फळापासून चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते.

विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार

मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषी मंत्री, दादाजी भुसे यांनी केली आहे. 

अभिनेता सलमान खान शेतात काय करतोय?

सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा देखील आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर लावणी रमलेला पहायला मिळाला. त्यामुळे ट्विटरवर ट्विट करून शेतीचं महत्व पटवून दिलं आहे.