‘माय कोकण’ चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच 2013 पासून आम्ही पत्रकारितेत कार्यरत आहोत. आशा आहे तुम्ही आमच्या बातम्या बघत असाल.
एक टीम म्हणून काम करताना आम्ही प्रामाणिकपणे बातम्या देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भागातील केवळ बातम्यांच नाही तर सामाजिक उपक्रम देखील ‘माय कोकण’ने राबविलेले आहेत.
दापोली शहरातील वृक्षारोपण असो (तुम्ही दापोली शहरातील उप जिल्हा रूग्णालयाच्या बाहेर पाहू शकता), आधारकार्ड कॅम्प असो किंवा सामाजिक प्रश्न निर्भीडपणे मांडणं असो आम्ही कायम भूमिका घेतली आहे.
यंदा आम्ही 8व्या वर्षात प्रवेश करत आहोत. या काळात अनेक आव्हांनाना समोर जात ‘माय कोकण’ अविरतपणे सातत्य टिकवून उभा आहे.
लॉकडाऊनच्या काळात, चक्रीवादळात माय कोकणनं लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचं काम इमाने ऐतबारे केलं आहे. ज्यांना मेनस्ट्रीम मीडियामध्ये स्थान मिळत नाही अशांचा आवाज आम्ही सर्वत्र पोहोचवला आहे.
चढ-उतार सहन करीत कोणाच्या भांडवलाशिवाय माय कोकणचा प्रवास सुरू आहे. चांगल्या पत्रकारितेसाठी प्रेक्षकांचं आणि वाचकांचं योगदान महत्त्वाचं आहे.
आर्थिक पाठबळ का म्हत्वाचं आहे हे सउदाहरण आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. निसर्ग चक्रीवादळा दरम्यान हर्णे, आजर्ले, केळशी, बाणकोट, वेसवी भागातील फोन आणि इंटरनेट सेवा बंद झाली होती.
आई वडील गावी आणि मुलं कामानिमित्त बाहेर. घरी संपर्क होत नसल्यामुळे घरचे कसे आहेत ही चिंता त्यांना सतावत होती. त्यांनी ‘माय कोकण’च्या माध्यमातून आपल्या घरच्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
आम्ही त्यांच्या घरी जाऊन आई वडिलांचं बोलणं करून देण्याचं काम केलं आहे.यात फार मोठं कार्य आम्ही केलं असं नाही पण हर्णे, मुरूड, आंजर्ले पर्यंत जरी प्रतिनिधी पाठवायचा झाला तरी त्याला थोडा फार का होईना पण खर्च येतो हे नाकारून चालणार नाही.
निर्भीड पत्रकारिता करायची असेल तर आर्थिक बाजू मजबूत असणं आवश्यक आहे. त्यामुळे जनतेनं अशा वृत्तपत्राच्या पाठीशी असणं आवश्यक आहे.
भविष्यात ‘माय कोकण’ चॅनल सुरू ठेवण्यासाठी आणि तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी सहभाग निधीमध्ये तुम्हीही सामिल व्हा. ‘माय कोकण’ चॅनल तुमचं आहे.
माय कोकणच्या चळवळीचला सपोर्ट करा. आर्थिक बळाशिवाय स्वतंत्रपणे पत्रकारिता करणं शक्य नाही.
मदतीसाठी गुगल पे करा.
Gpay : 9422382853
खाते क्रमांक
Account Name : My kokan
Account number 148105001346
Ifsc code : icici1480000
युट्यूब चॅनेल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇
https://youtube.com/c/MyKokanHD