राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना करोनाचा संसर्ग

राज्यातील करोना संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते अगदी व्हीआयपी व्यक्तींसह मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*