शिवसेना (शिंदगट) संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

खेड : शहरातील शिवसेना (शिंदे गट) संपर्क कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व आमदार योगेश कदम उपस्थिती मध्ये करण्यात आले.

शहरातील श्री पाथरजाई देवी मंदिर शेजारी शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी साकारलेले आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात खेड तालुक्यातील गावे आणि शहर समाविष्ट आहे.

आमदार यांच्या भेटीसाठी हे ठिकाण महत्वाचे ठरणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*