चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीबाबत दुसरा अहवाल राज्य शासनाकडे रवाना

 

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीबाबतच्या प्रमुख कारणांचा सविस्तर तपशील असलेला दुसरा अहवाल नव्याने नियुक्त केलेल्या समितीमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पहिल्या समितीच्या अहवालात धरणफुटीबाबतची वस्तुस्थिती सुस्पष्टपणे नमूद नसलेली नसल्याने नवीन शासनाच्या निदर्शनास आले. तिवरे धरणफुटीबाबतची वस्तुस्थिती सर्वांना समजावी यासाठी नवीन शासनाने दुसरी चौकशी समिती नेमली आहे. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*