अतिवृष्टीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना एकूण नऊ लाख मिळणार

राज्यात अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख आणि केंद्राच्या माध्यमातून दोन लाख, शेतकरी असल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून दोन लाख असे एकूण नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*