रविंद्र सुरवसे ना. नितेश राणे यांचं रत्नागिरी OSD म्हणून काम पाहणार

प्रशासकीय कामकाजासाठी संपर्काचे आवाहन

मुंबई :
महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांची  रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री पदी नियुक्ती झाली आहे.

त्यानुषंगाने त्यांचे प्रशासकीय कामकाज OSD या पदावर रविंद्र सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रशासकीय कामकाजाबाबत त्यांच्याशी 9920673637 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*