रत्नागिरी: रत्नागिरी पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यात येत असल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेला या वित्त आयोगातून ३२ कोटी मिळाले असून, आणखी ३२ कोटी रुपयांचा निधी मार्च अखेरीस मिळणार आहेत.