‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम: नागरिकांनी लाभ घ्यावा – सुनिल गोसावी

रत्नागिरी : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (नालसा) तसेच मध्यस्थी व समेट समिती (एमसीपीसी) चे अध्यक्ष न्यायाधीश सूर्या कांत यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ या ९० दिवसांच्या…

स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासात उच्चांकी प्रतिसाद; एका दिवसात २ कोटी ७ लाखांच्या ठेवी संकलित

रत्नागिरी : स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासाला ठेवीदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ३० जून रोजी एकाच दिवसात संस्थेने २ कोटी ७ लाख रुपयांच्या नवीन ठेवी संकलित केल्या, ही या ठेव…

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण : महाराष्ट्राला नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेते

रत्नागिरी (मुश्ताक खान) : रविंद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण राहिला आहे. त्यांनी पक्षासाठी स्वतःला झोकून देऊन काम…

रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड, राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोधपणे निश्चित झाली होती.…

गणराज तायक्वांडो क्लबची बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत चमकदार कामगिरी

रत्नागिरी : गणराज तायक्वांडो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप, गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरी येथे २९ जून २०२५ रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात पार…

रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री…

डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा: शिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपक्रमांना प्राधान्य

दापोली : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्राचे संचालक डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चिपळूण, विसापूर आणि दापोली येथे भेटी…

दापोली: आक्षेपार्ह फेसबुक पोस्टप्रकरणी व्यावसायिकाला अटक व जामीन

दापोली : येथे ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी व्यावसायिक शैलेश मोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. आज रविवारी कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. शैलेश मोरे…

दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी (Masked Booby) पक्षी, मुर्डी परिसरात…

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे-जांभूळगाव येथील रहिवासी असलेले तोरसकर…