निलेश राणे भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केले आहे. यात माजी खासदार नीलेश राणे यांंची निवड केली आहे. यात शोभा फडणवीस, सुरेश हावरे, मुकुंद कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, सुधाकर देशमुख,वडॉ. सुनिल देशमूख, माजी आमदार मधु चव्हाण यांचाही समावेश आहे.

दापोली पोलीस एस. वाय. रहाटे सेवानिवृत्त

भेदक नजर, भाषेत अजिबात गोडवा नाही, कानावर केस असलेला हा माणुस पहिल्याच भेटीत ‘ खतरनाक ’ वाटला. पहिल्या भेटीतच शिस्तिचे धडे त्यांनी दिले.

विद्यापीठांच्या बियाणांना सर्वाधिक पसंती, 99 टक्के विक्री पूर्ण

कोकण कृषि विद्यापीठातर्फे 370.38 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे ९९ टक्के बियाणांची विक्री पूर्ण झाली आहे.

corona update

दापोलीत 16 पॉझिटिव्ह, गावं जाणून घ्या

दापोली मधून घेण्यात आलेल्या 80 स्वॅब पैक 16 जणांंचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दापोलीकर चांगलेच चिंतीत झाले आहेत. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी दिली.