अ.भा.शिक्षक संघ दापोलीच्या वतीने फूट हॅंड सॅनिटायझर स्टँड प्रदान
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.
दापोली : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे पुन्हा दापोलीत हजर होणार, ही माय कोकणनं दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. दापोलीमध्ये पुन्हा एकदा हजर होण्याचा त्यांचा […]
भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे. […]
[wpedon id=”1120″ align=”center”] दापोली – राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा 58 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना […]
अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीने तातडीने पगार सुरू करावेत या मागणीसाठी आज शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले
दापोली : प्रतिनिधी दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी आपली रजा वाढवून घेतली आहे. 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर होते. पण […]
[wpedon id=”1120″] रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. दरम्यान […]
चिपळूण : शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला […]
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतत वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातही आता कोरोना दाखल झाला आहे. शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसालाकोरोनाची झाल्याचं […]
मुश्ताक खान / रत्नागिरी कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं […]
copyright © | My Kokan