राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला.

▪जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणार

▪मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीत आरोग्य पायाभूत सुविधा उभारणार

▪राज्यातील 11 परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करण्यात येणार

▪रुग्णालयात आगप्रतिबंधक उपकरणे उभारणार

▪सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगडसह अन्य नाशिक, सातारा वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार

▪राज्यातील अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष योजना नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या कामाचा टप्पा 1 मेपासून सुरु होणार

▪गोसी खूर्द प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस

▪कृषी पंप जोडणी धोरण राबवणार

▪संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार

▪500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार