• विद्यार्थ्यांसाठी डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार
• विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याकडे भर
• पहिली ते बारावी साठी शंभर चॅनेल सुरु करणार
• शेतकऱ्यांकडून एम एस पी वरच शेतमालाची खरेदी होणार
• सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणणार
• गोदावरी कृष्णा कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल
• खाजगी संस्थांना लष्करी उत्पादनांच्या निर्मिती साठी सहभागी करून घेणार
• संरक्षण क्षेत्रा मध्ये 25% अशी तरतूद
• देशातील 112 मागास जिल्हे यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार
• 75 डिजिटल बँकिंग सुरू करणार
• कौशल्य विकास साठी ऑनलाईन ट्रेनिंग देणार
• भांडवली खर्चासाठी 10.68 लाख कोटी रुपये
• लघु आणि मध्यम उद्योगासाठी सहा हजार कोटी
• आरबीआय डिजिटल चलन आणणार
• 2022- 23 मध्ये डिजिटल चलन येणार

• अर्थसंकल्प भाग – ब (टॅक्स)

• को-ऑपरेटिव्ह सोसायटी साठी 15 % कपात
• टॅक्स सुधारणेसाठी नवी यंत्रणा आणणार
• कॉर्पोरेट टॅक्सवरचा सरचार्ज 12% वरून 7%
• कॉर्पोरेट टॅक्स 18 % वरून 15 % केला
• आयकर रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास दिलासा मिळणार
• पुन्हा नव्याने रिटर्न फाईल करण्याची संधी दिली जाणार
• टॅक्स भरणे चूक झाल्यास सुधारणेसाठी दोन वर्षांचा कालावधी
• दिव्यांगांना टॅक्समध्ये सवलत दिली जाणार
• दहा कोटींचे उत्पादन घेणाऱ्यांना आता कॉर्पोरेट टॅक्स
• एक कोटी ऐवजी दहा कोटी साठी आकारला जाणार कॉर्पोरेट टॅक्स
• कर्मचाऱ्यांच्या पेंशनमधल्या करात सूट मिळणार
• स्टार्टअप साठी 2023 पर्यंत करांमध्ये सूट मिळणार
• क्रिप्टो करन्सीच्या उत्पादनावर 30% टॅक्स