खेडच्या बहुचर्चित पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर बदली

खेड : -खेड पोलीस स्थानकाचा चार्ज घेतल्यापासून या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेल्या खेडच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर रायगड येथे बदली करण्यात आली आहे. सुवर्णा पत्की यांच्या विरोधात माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत आवाज उठवून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची जोरदार मागणी केली होती.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*