रत्नागिरी जिल्ह्यात आज 4543 अबाधित 386 बाधित

रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यात आज ७०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५७१८१ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८८.८२ टक्के झाला आहे.

आज ३८६ जण कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर आज ४५४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह (अबाधित) आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*