रत्नागिरी जिल्ह्यात आज ५१४ कोरोनाबाधित, तर ११ जणांचे मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज गुरूवारी (दि. १) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापूर्वीचे ६७ आणि आजचे ४४७ असे मिळून ५१४ कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत ११जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ६६१ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ११७
▪️दापोली १४
▪️चिपळूण ८९
▪️संगमेश्वर ५९
▪️मंडणगड ३
▪️गुहागर ४५
▪️खेड ४५
▪️राजापूर ४४
▪️लांजा ३१
एकूण ४४७
यापूर्वीचे ६७
एकूण ५१४

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*