वाकवली येथे घराचे दार उघडून लाखो रुपयांचे दागिने लंपास


दापोली:- वाकवली गणेश नगर येथील रिया सुरेंद्र महाडिक यांच्या घरातील एक लाख 68 हजार रुपयांचे दागिने 28 फेब्रुवारी रोजी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन दरवाजाची कडी काढून आणि बेडरूममधील कपाटातील तिजोरी मधील दागिने चोरल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे रिया महाडीक यांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*