ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर जात आहेत. दोघेही रत्नागिरीतील चिपळूणमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे हे नितीन राऊत यांना पनवेलमध्ये भेटतील. तिथून दोन्ही नेते चिपळूणला रवाना होत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*