मुंबई :  महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. दादर येथील आपल्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचं वय 95 होतं. दिनू रणदिवे यांच्याकडे पत्रकारितेतील विद्यापीठ म्हणून पाहिलं जातं होतं. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

माय कोकण परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!