लॉक डाऊन असूनही रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात तब्बल १७ हजार नवे रूग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन करुनही रत्नागिरी जिल्ह्यात कहर कायम राहिला आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना रूग्णांची संख्या पाचशेच्या वरच आहे बुधवारी एकाच दिवसात ५२४ नवे रूग्ण आढळले आहेत झाला आहे. जून महिन्यात तब्बल १७ हजार २१६ नवे पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाडी वस्तीवर तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रशासन तपासण्या वाढवून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*