पुण्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

पुणे:- अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांची कामं समांतर पद्धतीने करण्यात येत आहेत. याआधी वनाज ते रामवाडी या भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आता वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली. या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*