कोकण रेल्वे मार्गावर तिरूअनंतपुरम- निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशल चालवण्याचा निर्णय

कोकण रेल्वे मार्गावर तिरूअनंतपुरम- निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्णपणे आरक्षित असणारी ही सुपरफास्ट स्पेशल पुढील सूचना मिळेपर्यंत ७ एप्रिलपासून धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.२२ डब्यांची ही गाडी वसईमार्गे धावणार आहे. कोकण मार्गावर या गाडीला पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेडणे आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*