आमदार योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह

योगेश कदम

दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह. प्रकृती ठीक वाटत नसल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती ती पॉझिटिव्ह आली. काळजी करण्याचे कारण नाही असेही त्यांनी ट्विट करून सांगितले.

दरम्यानच्या काळात जे कोणी हितचिंतक, कार्यकर्ते अथवा इतर मंडळी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी तातडीने आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदारांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*