दापोलीतील कोरोना रूग्णांची संख्या घटली

दापोली तालुक्यात गेल्या 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहे. कोरोना रूग्णांची ही आकडेवारी गेल्या 6 महिन्यातील निचांकी संख्या आहे. दापोलीकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक गोष्ट आहे.

रूग्णांची संख्या कमी राहण्यासाठी कोव्हिडचे प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत. सर्वांनी मास्क वापरणं आवश्यक आहे. सॅनिटायझरचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सींग पाळावं. या बद्दलच्या सुचना प्रशासन वारंवार देत आहे.

कोरोना रूग्णांची तालुक्यातील आकडेवारी खालील प्रमाणे,

दापोली 1
फणसु  1
दाभोळ 2
आसूद 2

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*