दापोलीतील कोरोनाची आकडेवारी स्थिर

दापोली तालुक्यांमध्ये गेल्या 24 तासात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच लोकांनी मास्क वापरणं सुरूच ठेवलं पाहिजे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. अलीकडच्या काळात कारवाई थंडावल्यामुळे मास्क वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा रोडावली आहे. प्रशासनानं धडक कारवाई करून मास्क न वापरणाऱ्यांना दंड ठोठावणं गरजेचं आहे.

दापोली – 2
साकुर्डे – 1
दाभोळ – 3
साखळोली – 1
पाळंदे – 1
जलगाव – 2

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*