रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात तिपटीने वाढले रुग्ण; सर्वाधिक रुग्ण खेड आणि चिपळूण मध्ये

रत्नागिरी ०६ मार्च : जिल्ह्यात मागील २४ तासात तब्बल ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये आरटीपीसीआरमध्ये ३८ तर अँटिजेन चाचणीत ४ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा वेग दापोली व मंडणगड मध्ये कमी आहे.

▪ खेड १४
▪चिपळूण १२
▪रत्नागिरी ५
▪ संगमेश्‍वर ५
▪ गुहागर ३
▪ लांजा-२
▪ राजापूर- १

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*