रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आज ८ रुग्ण बरे झाले

रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१११वर पोहोचली आहे. आज ८ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९५४९वर पोहोचली आहे
आरटीपीसीआर
रत्नागिरी ४
चिपळूण ४
संगमेश्वर ४
एकूण १२
अँटीजेन
संगमेश्वर १
एकूण १

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*