रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज १५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १००५६वर पोहोचली आहे. आज ५ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९५३०वर पोहोचली आहे, अशी माहिती आज शुक्रवारी (दि. ५) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.

आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ५
▪️गुहागर १
▪️चिपळूण ४
▪️लांजा १
▪️राजापूर १
एकूण १२

अँटीजेन
▪️रत्नागिरी १
▪️खेड १
▪️लांजा १
एकूण ३