रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ रुग्ण पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १००४१वर पोहोचली आहे. आज २१ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९५२५वर पोहोचली आहे

आरटीपीसीआर
रत्नागिरी १
खेड २
गुहागर ३
चिपळूण ५
संगमेश्वर २
एकूण १३

अँटीजेन
खेड १
एकूण १

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*