रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल ६४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण…

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यात आज ६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०५५५ वर पोहोचली आहे. आज १७ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९८९९ वर पोहोचली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती आज गुरुवार ( दि.२५ ) रोजी जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर

▪️रत्नागिरी १०
▪️दापोली १३
▪️खेड ७
▪️गुहागर ९
▪️चिपळूण ७
▪️संगमेश्वर ४
▪️मंडणगड २
▪️राजापूर ५

👉🏻 एकूण ५७

🔹 अॅटीजेन

▪️रत्नागिरी १
▪️खेड १
▪️गुहागर १
▪️चिपळूण २
▪️लांजा २

👉🏻 एकूण ७

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*