रत्नागिरी जिल्ह्यात आज २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज २० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०३१८वर पोहोचली आहे. आज १९ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९७९१वर पोहोचली आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे , अशी माहिती आज शुक्रवारी (दि. १९) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ८
▪️ खेड ३
▪️चिपळूण ४
▪️लांजा १
एकूण १६
अॅटीजेन
▪️खेड १
▪️दापोली २
▪️रत्नागिरी १
एकूण ४

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*