रत्नागिरी : जिल्ह्यात मागील २४ तासात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआरमध्ये १२ तर अँटिजेन चाचणीत १ रुग्ण सापडले आहेत.

●रत्नागिरी २,

●दापोली २

●खेड ३

●चिपळूण ४

● लांजा२

या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मागील २४ तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही