रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे पॉझिटिव्ह रुग्ण


रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१८१वर पोहोचली आहे. आज १२ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९६३५वर पोहोचली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती आज गुरूवारी (दि. ११) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी २
▪️खेड २
▪️संगमेश्वर १
▪️मंडणगड १
▪️एकूण ६
अँटीजेन
▪️रत्नागिरी ३
▪️दापोली १
एकूण ४

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*