रत्नागिरी जिल्ह्यात आज २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात आज २२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१७१ वर पोहोचली आहे. आज २१ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९६२३ वर पोहोचली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला.

 

आरटीपीसीआर

रत्नागिरी २
दापोली १
खेड २
गुहागर २
चिपळूण ८
लांजा १

एकूण १६

अँटीजेन

रत्नागिरी २
खेड २
चिपळूण १
संगमेश्वर १
एकूण ६

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*