रत्नागिरी जिल्ह्यात आज ७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, आज १७ रुग्ण बरे झाले,एका रूग्णाचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात आज ७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०११८वर पोहोचली आहे. आज १७ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९५६६वर पोहोचली आहे. आज खेडमधील एका रूग्णाचा मृत्यू झाला
आरटीपीसीआर
रत्नागिरी २
खेड १
गुहागर १
चिपळूण १
लांजा १
एकूण ६
अँटीजेन
रत्नागिरी १
एकूण १

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*