दापोली नगर पंचायतीच्या सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दापोली : नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये स्थायी समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती आणि महिला व बालकल्याण समितीचा समावेश आहे. कोण कुठल्या समितीचे सभापती झाले आहेत, त्याची माहिती खालील प्रमाणे…

स्थायी समिती

ममता विपीन मोरे, नगराध्य तथा सभापती
खालीद अब्दुल्ला रखांगे, उपनगराध्यक्ष तथा सदस्य
विलास राजाराम शिगवण, सदस्य
अझिम महमद चिपळूणकर, सदस्य
साधना बाळासाहेब बोत्रे, सदस्य

सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य समिती

खालीद अब्दुल्ला रखांगे, सभापती
अरिफ अ. गफार मेमन, सदस्य
नौशिन फिरोज गिलगीले, सदस्य
मेहबुब कमरूद्दीन तळघरकर

सार्वजनिक बांधकाम समिती

विलास राजाराम शिगवण, सभापती
रविंद्र गंगाराम क्षीरसागर, सदस्य
अरिफ अ. गफार मेमन, सदस्य
संतोष दत्ताराम कळकुटके, सदस्य

पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती

अज़िम मोहम्मद चिपळूणकर, सभापती
रविंद्र गंगाराम क्षीरसागर, सदस्य
अन्वर अब्दुल गफूर रखागे, सदस्य
अश्विनी अमोल लांजेकर, सदस्य

महिला व बालकल्याण समिती

साधना बाळासाहेब बोत्रे, सभापती
नौशिन फिरोज गिलगीले, उप सभापती
जया अजय साळवी, सदस्य
अश्विनी अमोल लांजेकर, सदस्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*