संत विद्यापीठाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सप्टेंबरमध्ये शुभारंभ- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

राज्य सरकारने संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संतपीठाचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या सप्टेंबरपासून हे केंद्र सुरु होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली इमारतीसाठी सुभाष देसाई यांनी एक कोटी रुपये दिले आहेत. विद्यापीठ प्रत्यक्षात येत्या सप्टेंबरपासून सुरु होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*