खा. नारायण राणे, नीलम राणे यांनी घेतले रत्नागिरीच्या महागणपतीचे दर्शन

रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खा. राणे यांच्या हस्ते दोन शालेय विद्यार्थिनींना सायकल प्रदान रत्नागिरी : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील महागणपतीला माजी […]

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी

ना. उदय सामंत यांनी केलं 4 डायलिसीस मशीनचं लोकार्पण रत्नागिरी : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय […]

मंडणगडमध्ये बिबट्याची दहशत

पलवणीत सहा गुरांवर हल्ला; दोन वासरांचा मृत्यू मंडणगड : पालवणी धनगरवाडी येथे ३१ जानेवारी रोजी ग्रामस्थ विठ्ठल हिरवे यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने सहा गुरांवर हल्ला […]

कार्यालयात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे – ना. योगेश कदम

योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा रत्नागिरी : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी तो गांभीर्याने घ्यावा. विभागअंतर्गत […]

स्मार्ट मीटरची होळी करुन करणार आंदोलन : विनायक राऊत

रत्नागिरी:- स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत आम्ही हे स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवायला दिले नव्हते. मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे मीटर बसवायला सुरुवात […]

कुंभमेळ्यातून परत येताना अपघात, रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ शनिवारी (१ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये […]

पत्तन अधिकाऱ्याचा दापोली कार्यालयातच झिंगून तमाशा

उपोषणकर्त्याची दापोली पोलीस स्थानकात तक्रार दापोली:- आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे. हा अधिकारी मद्यपान करूनच […]

नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश

दापोली : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत दापोलीतील नॅशनल हायस्कूलचा निकाल शंभर […]

साखळोलीत महात्मा गांधींना अभिवादन

दापोली : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा, साखळोली नं.१ येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक संजय मेहता यांचे हस्ते प्रतिमापूजन व […]

संस्कृत उपकेंद्रात मोफत योग शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे खास रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन पुन्हा निःशुल्क […]