आंजर्ले समुद्रात पर्यटकाला जीवदान!
दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनारी रविवारी (दि. 23) एक पर्यटक समुद्रात पोहताना बुडाला. पर्यटकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व स्थानिकांच्या तात्काळ मदतीमुळे पर्यटकाला सुखरूपपणे वाचवण्यात आले. पर्यटकांचा गट आंजर्ले येथे समुद्रात…
