Category: टॉप न्यूज

करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना

दापोली : तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजानी येथे विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या समस्या, कल्पना आणि गरजा शाळेच्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यामुळे…

चिपळूणच्या महेक अडरेकरला BPT पदवी, आता डॉ. महेक!

चिपळूण : तालुक्यातील खडपोली गावातील माजी सरपंच मुस्कान अडरेकर आणि मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष तसेच चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांची कन्या महेक अडरेकर हिने कर्नाटक…

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्याचे गृहे (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा…

केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया: संजय जंगम

दापोली : बदलत्या शिक्षण प्रणालीत काळानुसार स्वत:मध्ये योग्य बदल घडवून केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शिवाजीनगर-साखळोली येथे आयोजित…

दापोलीतील २७ शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

दापोली : दीर्घ सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दापोली तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना IKS Health सेवा सहयोग, मुंबई आणि श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगाव…

दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात…

बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजित…

रत्नागिरीत अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि…

दापोलीत दुर्मीळ कोकण दीपकाडी वनस्पतीच्या संवर्धनासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चर्चा

दापोली, २२ जून २०२५ : जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून फुललेल्या दुर्मीळ कोकण दीपकाडी (Dipcadi) या वनस्पतीच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम राबवली जात…

मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार मंडणगड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खेड आगार, रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांच्या जागी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पाच एसटी बसेस आज मंडणगड एसटी आगारात सेवेत…