दहावी निकाल 2025: महाराष्ट्र बोर्ड 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, 13 मे […]

आ. रोहित पवार यांचा दापोलीत शिवसेनेतर्फे सत्कार

दापोली, ११ मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आम. रोहित पवार यांच्या दापोली दौऱ्यादरम्यान दापोली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट […]

दापोलीतील गावतळे गावाजवळ जळालेली ‘मगर’ आढळली, वन विभागाने गुन्हा नोंदवला

दापोली : दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, […]

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर खेड पोलिसांची कारवाई

खेड:- खेड पोलिसांनी खेड-भरणे रस्त्यावर गोळीबार मैदानजवळ एका ऑटोरिक्षातून अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३८ हजार ७४० रुपये […]

दापोलीत MCA ची विभागीय क्रिकेट अकादमी, रॉयल गोल्डफिल्ड येथे होणार स्थापना

दापोली : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (MCA) दापोली तालुक्यातील वाघवे येथील रॉयल गोल्डफिल्ड संकुलात विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे. राज्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी […]

दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. […]

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५: युवा गुणवान क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी – रोहित पवार

दापोली : महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 चा तिसरा हंगाम मे ते जून 2025 दरम्यान पुण्यातील एमसीए गहुंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील […]

आंजर्ले समुद्रकिनारी एका महिलेचा बुडून मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी, पुणे) […]

नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे चालत्या गाडीचा पुढील टायर फूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या गाडीतील पाच जण जखमी झाले. निलेश गुरुदास गवस (३६), […]

चंद्रनगर येथे शिक्षक-बालक- पालक मेळावा

दापोली- चंद्रनगर येथील कला क्रीडा शिक्षण संस्थेच्या वतीने चंद्रनगर शाळेत नुकतेच शिक्षक-बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एका दिमाखात समारंभात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत […]