दापोलीच्या मुरुड येथे घर दुरुस्ती दरम्यान दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ब्रेकिंग न्यूज: दापोलीत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने खळबळ

दापोली : दापोली तालुक्यातील वणंद गावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. राजेंद्र सोनू कोळंबे (वय 49) हे नाईट ड्युटी आटोपून सायकलवरून घरी परतत असताना […]

खेडमध्ये गोळीबाराची खोटी तक्रार उघड, तक्रारदारावर गुन्हा दाखल

खेड: तालुक्यातील वेरळ फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार शनिवारी सायंकाळी नोंदवण्यात आली. खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीची […]

खेडमध्ये भावाच्या मृत्यूच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

खेड: शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (वय ३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. […]

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे रत्नागिरीत भव्य कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन […]

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देताना आता शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय […]

स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची विरोधकांना आकर्षित करण्याची मोहीम तीव्र

वैभव खेडेकर शिवसेनेत जाणार? रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी शिंदे गटाने विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घेण्याची […]

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी गुडघा सांधेरोपण शस्त्रक्रिया

रत्नागिरी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश नोंदवले गेले आहे. येथील डॉक्टरांच्या चमूने रंजना रमाकांत जोशी (वय ६८, […]

रत्नागिरीत भाजप महिला मोर्चाच्या सिंदूर रॅलीला प्रचंड प्रतिसाद

रत्नागिरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे रविवारी (दि. १८ मे २०२५) भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला रत्नागिरी […]

दापोलीच्या तरुणाचा चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

चिपळूण: गोवळकोट-भोईवाडी परिसरात शुक्रवारी (१६ मे २०२५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठी नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. स्थानिकांनी केलेल्या शोध मोहिमेनंतर […]