दापोलीतील २७ शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

दापोली : दीर्घ सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दापोली तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना IKS Health सेवा सहयोग, मुंबई […]

दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या […]

बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय […]

रत्नागिरीत अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी […]

दापोलीत दुर्मीळ कोकण दीपकाडी वनस्पतीच्या संवर्धनासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चर्चा

दापोली, २२ जून २०२५ : जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून फुललेल्या दुर्मीळ कोकण दीपकाडी (Dipcadi) या वनस्पतीच्या […]

मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार मंडणगड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खेड आगार, रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांच्या जागी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पाच एसटी बसेस […]

उंबर्ले येथे महसूल विभागांतर्गत विविध दाखल्यांचे वितरण

दापोली: दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तहसील कार्यालय दापोलीने सन २०२५-२६ या महसूल वर्षात महसूल प्रशासन […]

भाजप महिला मोर्चा, new रत्नागिरीतर्फे प्रभाग क्रमांक १४ मध्ये उत्साहपूर्ण छत्री वाटप कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरीच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा […]

शिवसेनेचे निष्ठावान संजय कदम यांचं निधन

रत्नागिरी, मंडणगड, शिवसेना, संजय कदम, हृदयविकार, बूथप्रमुख, योगेश कदम, सामाजिक कार्य, पणदेरी रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावचे शिवसेनेचे खंदे बूथप्रमुख संजय कदम यांचे […]

हिंदीला तिसरी भाषा म्हणून लादण्यास दापोली मनसेचा तीव्र विरोध

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या […]