No Image

राज्यातील सर्व दुकाने दोन दिवसात उघडतील ?

मुंबई – राज्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आहे. या बैठकीत कॅट या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया यांनी सांगितले की, सर्व प्रकारची दुकाने उघडायला हवीत.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी पालिकेने सुधारित नियमावली तयार केली आहे.

पुढील आठवड्यात उच्च न्यायालयाचे कामकाज नाही

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून पुढील आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.

दोन दिवसात मागण्या मान्य नाही तर उपोषण करणारच – बंटी वणजू

रत्नागिरी : निर्भीड व्यापारी महासंघ आणि देवरुख व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लॉकडाऊन शिथिल करावा ही मागणी केली. प्रशासनानेही त्याला […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल यांचे निधन

रत्नागिरी पावस मार्गावर कुर्ली फाटा येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल हे गंभीर जखमी होते

… तर आमरण उपोषण करणार – बंटी वणजू

रत्नागिरी : संपूर्ण लॉकडाऊन लावून आमच्यावर आमरण उपोषणाची वेळ आणू नका असा इशारा रत्नागिरी जिल्हा निर्भिड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी प्रशासनाला […]

दापोली व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोधच

दापोलीमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे. त्यांनी प्रांताधिकारी शरद पवार आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देऊन दुकानं सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात […]