नैसर्गिक आपत्तीना तोंड देण्यासाठी कोकण विभाग सज्ज
महाराष्ट्रातील इतर महसूल विभागांच्या तुलनेत कोकण महसूल विभाग अनेक अर्थाने खूप वेगळा आहे.
महाराष्ट्रातील इतर महसूल विभागांच्या तुलनेत कोकण महसूल विभाग अनेक अर्थाने खूप वेगळा आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. तरीही देशभरातील शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली जात आहे. यावर […]
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीची खोटी व दिशाभूल करणारी माहिती व्हायरल करणाऱ्या अर्जुन संकपाळ याच्या मुसक्या अवळण्या रत्नागिरीरी पोलिसांना यश आलं आहे. दिनांक ०२/०५/२०२१ रोजी […]
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे.
कोरोना संकट आणि त्यात लसीचा तुटवडा या संकटाच्या काळात देशासाठी आज एक चांगली बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेलं नाही.
राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आताचे वास्तव समोर ठेवतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची आणखी लाट आलीच तर महाराष्ट्र त्यासाठी कसा सज्ज असेल याबाबत महत्त्वाची माहिती आज दिली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत कोविड- १९ लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी १०० रेफ्रिजरेटरचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाले.
बाल न्याय अधिनियमात ‘बालक’ या संज्ञेसाठी नमूद वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थातून बाहेर पडावे लागू शकणाऱ्या बालकांना सध्याची कोरोना परिस्थिती पाहता मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.
copyright © | My Kokan