मिरकरवाडा बंदर विकास कामांचे उद्या भव्य भूमिपूजन
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई…